कुडाळात थरार…लुटीचा प्रयत्न फसला; पलायन करताना भरधाव बलेनोचा अपघात

सहा जण कुडाळ पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लुटीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या भरधाव बलेनो कारचा गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार…








