वेंगुर्ले तालुक्यात पाच दिवसांच्या गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप!

भक्तीचा जल्लोष अन् निरोपाचा क्षण वेंगुर्ले : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत वेंगुर्ले तालुक्यातील पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे शुक्रवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात घराघरांत विराजमान झालेल्या गणेशमूर्तींचे समुद्रकिनारे,…








