घोटगेवाडीत हत्तींचा धुडगूस; शेतकऱ्यांची बागायती उध्वस्त!

पाच हत्तींच्या कळपाने नारळ, सुपारी, केळीची झाडे मोडली; शेतकरी हवालदिल दोडामार्ग : प्रतिनिधी घोटगेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घालून येथील बागायती उध्वस्त केली आहे. यात शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या नारळ, सुपारी व केळींचे…








