Category सिंधुदुर्ग

कुडाळात थरार…लुटीचा प्रयत्न फसला; पलायन करताना भरधाव बलेनोचा अपघात

सहा जण कुडाळ पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लुटीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या भरधाव बलेनो कारचा गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार…

दोडामार्ग तालुक्यात विहिरीत पडून जंगली गवारेड्याचा मृत्यू!

माटणे वरचीवाडी येथे कठडा नसलेल्या विहिरीत गवारेडा पडला! शेतातील विहिरीत आढळला जंगली गवारेड्याचा मृतदेह! दोडामार्ग : प्रतिनिधी     जंगलातून शेतात आलेल्या एका भल्या मोठ्या जंगली गवारेड्याचा कठडा नसलेल्या शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ही घटना…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा

६ जानेवारी रोजी ओरोस येथे वितरण पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार निवडीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी जाहीर केले. देवगड –अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली– सुधीर…

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.     या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू…

कुडाळ बसस्थानक रिक्षा स्टँडवर इ-रिक्षाला कडाडून विरोध!

विनापरमिट इ-रिक्षा उभी केल्याने रिक्षा व्यावसायिक आक्रमक इ-रिक्षा वादावर आरटीओंची धाव; पण स्थानिक रिक्षा व्यावसायिक भूमिकेवर ठाम कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ बसस्थानकासमोरील रिक्षा स्टँडमध्ये नवीन इ-रिक्षा लावण्यास सोमवारी स्थानिक रिक्षा व्यावसायिकांनी कडाडून विरोध केला. या वादाची माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन…

आंदुर्लेत स्वच्छतेचा नवा आदर्श; गावातील महिलांचा पुढाकार

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले गावात ऐतिहासिक श्रमदान महिलांचा मोठा सहभाग; 3 कि.मी. रस्त्याची केली स्वच्छता कुडाळ : प्रतिनिधी    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या वतीने ‘प्रत्येक रविवार – गावासाठी’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात…

जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

निधी शंभर टक्के खर्च करा; कामात हलगर्जीपणा नको  जिल्हा परीषद आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून…

आंबडपाल शाळेतील मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी शाळा बंद आंदोलन!

मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात पालक–ग्रामस्थ एकवटले बदली रद्द करण्याची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आंबडपाल येथील मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करून त्यांना तात्काळ याच शाळेत हजर करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून…

वेताळ बांबर्डे पूलाजवळ भरधाव कारला अपघात!

मुंबई–गोवा महामार्गावर अपघातांची वाढती मालिका अर्धवट महामार्ग कामाचा फटका; वेताळ बांबर्डेत कार रस्त्यालगत उलटली कुडाळ : प्रतिनिधी    मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली…

कुडाळ येथे आजपासून रोटरी महोत्सवाची धूम!

आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची उपस्थिती २९, ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत फेस्टिव्हलचे आयोजन; भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी         रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी इंडस्ट्रियल, फूड अॅण्ड ऑटो एक्स्पो फेस्टिव्हल २०२५ दि. २९, ३०…

error: Content is protected !!