पर्यटन विकास, महसुली वसुली व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती द्या!

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे प्रशासनाला निर्देश ‘शाळा तेथे दाखले’ उपक्रमाचे विशेष कौतुक; ‘एआय’ तंत्रज्ञानाचा सर्वांनी उपयोग करावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यात महसुली वसुली वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व प्रभावी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल,…








