Category सिंधुदुर्ग

मालवण मेढा येथे ९ रोजी वार्षिक मांड उत्सव!

मालवण : प्रतिनिधी    मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे.    यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे,…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार!

शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार – पालकमंत्री नितेश राणे कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत; ४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात…

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे-पालकमंत्री नितेश राणे

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा कणकवलीत शुभारंभ विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द कणकवली : प्रतिनिधी     नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे या उद्देशाने…

नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील ठाकरे शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिकांचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक निवडणूक लढलेल्या उमेदवारांचा सत्कार तर पक्षाशी बेईमानी करणा-या उमेदवारांच्या हकालपट्टीचा निर्णय कणकवली : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज कणकवली येथील विजय भवन येथे माजी आमदार…

प्रशासनाशी थेट संवाद साधत नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

नेरूर देऊळवाडा येथे महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वालावल मंडळ स्तरावर महसूल शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप; नागरिकांना १५ सुविधांचा लाभ कुडाळ : प्रतिनिधी       “संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकांचे काम अडू देऊ नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त…

राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ – मालवण मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश कुडाळ-मालवण मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश कुडाळ : प्रतिनिधी    आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ; मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार!

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मुंबई : प्रतिनिधी      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…

कुडाळमध्ये ८ मार्चला ‘साडी वॉकेथॉन २०२६’चे आयोजन!

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर साडी परिधान करून महिलांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘कुडाळ साडी…

नेरूर देऊळवाडा येथे उद्या ७ मार्चला महसूल समाधान शिबिर!

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत उपक्रम महसूल विभागाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी – कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान…

error: Content is protected !!