‘तुमची बचत, तुमची सुरक्षा, तुमची सेवा’; जुन्या खात्यांची माहिती घेण्याचे डाक विभागाचे आवाहन!

सिंधुदुर्गात ३३ हजारांहून अधिक सुप्त खाती; दीड कोटींची रक्कम पुन्हा खातेदारांपर्यंत पोहोचविण्याचा डाक विभागाचा प्रयत्न डाक विभागाची डिजिटल क्रांती; बचत, विमा, आधार, बँकिंगसह पार्सल-लॉजिस्टिक्सच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा कुडाळ : प्रतिनिधी भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या डाक विभागामार्फत आज केवळ पत्रे…








