Category सिंधुदुर्ग

पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडाचा विशेष उपक्रम!

सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडा या प्रशालेत एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.     …

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा – सुभाष देसाई!

एकलव्या प्रमाणे संघटनेसाठी आपल्याला काम केले पाहिजे-वैभव नाईक  गटबाजीला थारा न देता एकदिलाने संघटनेचे काम करा-अरुण दुधवडकर शिवसेना (उबाठा) पक्षाचे  कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान कणकवली : प्रतिनिधी        आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या परिस्थितीतही जनतेचे प्रश्न घेऊन…

कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यासाठी कुडाळमध्ये रविवारी (२३ ऑगस्ट) कार डीलर्सची महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील डीलर्स एकवटणार; कार डीलर्सच्या प्रश्नांना मिळणार संघटित व्यासपीठ कोकणातील कार डीलर्सची एकजूट; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती कुडाळ : प्रतिनिधी      कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यात येत असून, त्यानिमित्त रविवारी (दि. २३…

वायरी भूतनाथ मंदिर येथे ‘नारळ लढविणे’ स्पर्धेत निलेश घाडी विजेते!

केदार झाड मित्रमंडळाचा उपक्रम; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : महेश कदम     केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद…

सावंतवाडीतील मोती तलावात युवक-युवतीची उडी!

पोलिसांची घटनास्थळी धाव; परिसरात खळबळ सावंतवाडी : शहरातील मोती तलावात शनिवारी दुपारी एका युवती व युवकाने उडी घेतल्याची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती…

बागायती पिकांमध्ये अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांचा उपक्रम कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हुमरमळा (अणाव) मधील शेतकऱ्यांसाठी बागायती पिकांमधील अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक घेतले.     यामध्ये गुलाबामध्ये टी-बडिंग, जास्वंदामध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग आणि…

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज करा; पालकमंत्र्यांनी दिली प्रशासनाला कामाची डेडलाईन!

रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, आरोग्य अन् दळणवळण व्यवस्थेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : गणरायाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज होत असताना लाखो चाकरमानी आणि पर्यटकांच्या स्वागताची जबाबदारीही प्रशासनावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ…

माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे शिवसेनेला धक्का!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश कणकवली : ठाकरे शिवसेना सचिव, माजी खा.विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड,वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कणकवलीत ठाकरे शिवसेनेला…

गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग डाक विभागाचा नागरिकाभिमुख उपक्रम!

गावागावात विशेष आधार सेवा शिबिरांचे आयोजन ग्रामपंचायतींनी 5 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांनाही आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध…

मच्छीमारांच्या सहभागाने आनंदवाडी बंदराची कामे प्राधान्याने मार्गी लावणार – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

नवीन ८५ कोटींच्या निधीतून बंदर १०० टक्के क्षमतेने सुरू करणार असल्याची ग्वाही देवगड : स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात मोठी भर घालण्याच्या दृष्टीने देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्य बंदर १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ८५…

error: Content is protected !!