सिंधुदुर्गचा राजाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे…







