कुडाळात शासकीय भात खरेदी योजनेचा शुभारंभ!

भात खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू; नोंदणीची अंतिम तारीख ३० डिसेंबर आधारभूत दर रू.२,३६९ प्रति क्विंटल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघामार्फत शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२५–२६ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ संघाचे अध्यक्ष…







