हरिनामाच्या गजरात कुडाळ दुमदुमले; शहरात भक्तीमय वातावरण!

श्री देव मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल जिल्हास्तरीय संगीत, दिंडी चक्री वारकरी आणि वारकरी भजन स्पर्धेत नामवंत मंडळांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहाला आज शनिवारपासून भक्तीमय वातावरणात…








