टायर फुटला अन् अपघात घडला; वॅगनार थेट टेम्पोवर आदळली!

कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडेत अपघात; दोघांना दुखापत क्षणात घडला अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे-महापुरुषवाडी येथे वॅगनार गाडीला सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अपघात झाला. चालत्या वॅगनार गाडीचा टायर अचानक फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील…








