‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान यशस्वी करा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणार ‘आरोग्य संपन्न गाव’ अभियान आरोग्य सेवांच्या बळकटीसाठी सूक्ष्म नियोजनावर भर; जिल्हास्तरीय बैठकीत आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न…








