मान्सूनपूर्व तयारी पूर्ण; सिंधुदुर्गात महावितरण सज्ज!

पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मोठी मोहीम सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीज यंत्रणांची दुरुस्ती; महावितरणकडून नियंत्रण कक्ष सुरू कणकवली : प्रतिनिधी पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज…








