शिवापूरात मधमाश्यांचा हल्ला; ११ ग्रामस्थ जखमी!

प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील शिवापूर-वसोली सीमेवर रविवारी सकाळी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान मधमाश्यांनी अचानक ग्रामस्थांवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाश्या चिडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती…








