सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी १० हजारांची लाच स्वीकारताना पकडले सिंधुदुर्ग एसीबीची कारवाई; रूग्णालय परिसरात खळबळ कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६, रा. स्वामी महादेव अपार्टमेंट, तेलीआळी, कणकवली) यांना वैद्यकीय उपचार बिल मंजूर…








