स्व-गणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर; जिल्ह्यात १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण!

प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत…







