तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे; जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन!

प्रत्येक ग्रामपंचायतीत कृषी सहाय्यकांना कायमस्वरूपी जागा; प्रमोद कामत यांची घोषणा कृषी दिनानिमित्त आंबडपाल येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा; आधुनिक व नैसर्गिक शेतीवर भर कुडाळ : प्रतिनिधी शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी…








