Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी वनविभागाची विशेष मोहिम; सिंधुदुर्ग मध्ये एप्रिल पासुन आतापर्यंत ९९७ उपद्रवी माकडे जेरबंद

सिंधुदुर्ग : माकड पकड मोहिमेत सहभागी वनविभागाची टीम. कुडाळ : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात उपद्रवी माकडांना जेरबंद करण्याची विशेष मोहीम वनविभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून शेतीपिकांचे होणारे…

कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व पंचायतीचे  निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोसले, वेंगुर्लेच्या नगराध्यपदी राजन गिरप निवडून आले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण नगराध्यक्षपदी ममता वराडकर, कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आले…

सावंतवाडी नगराध्यक्ष पदी भाजपच्या श्रद्धा सावंत भोसले विजयी

सावंतवाडी : प्रतिनिधी    येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाने कमळ फुलवले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले या 1363 एवढे मताधिक्य घेत विजयी झाल्या त्यांना 5788 इतके मतदान झाले. तर शिंदे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या एडवोकेट निता कवीटकर यांना 4425…

कणकवली जवळ कारच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

कणकवली : प्रतिनिधी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाºया कारने महामार्गालगत दुचाकीवर बसलेल्या शिक्षकाला मागाहून धडक दिली. या अपघातात विठ्ठल भिकाजी ढवण (४८, रा. साकेडी-वरचीवाडी) यांच्या मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली-वाकाडवाडी रविवारी दुपारी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. कार चालकाने काही…

कणकवली नगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी

भाजपच्या समीर नलावडेंचा पराभव : आमदार निलेश राणे ठरले किंगमेकर कणकवली : प्रतिनिधी      संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून पालकमंत्री नितेश राणे यांना झटका बसला आहे. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा क्रांतिकारी…

खासगी डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात कुडाळमध्ये सजग नागरिकांचा आवाज

कस्तुरी पाताडे हिला वाहिली श्रद्धांजली : त्या घटनेची सखोल चौकशी व संबंधित डाॅक्टरांवर कडक कारवाईची केली मागणीकुडाळ : कस्तुरी पाताडे या युवतीला श्रध्दांजली वाहताना कुडाळ मधील सजग नागरीक.कुडाळ : प्रतिनिधी    कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित भव्य ‘रोटरी महोत्सव 2025’

२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानावर सांस्कृतिक पर्वणी कुडाळ : प्रतिनिधी    रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर दि. २९, ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.…

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सविस्तर आढावा आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी रविवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या…

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरंबळ हायस्कूलचे यश!

कुडाळ : प्रतिनिधी    तालुकास्तरावर अव्वल ठरल्यानंतर जिल्हास्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करत सरंबळ इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या हर्ष सुधीर टेमकर आणि शौर्य संतप्रसाद परब या विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.     कुडाळ तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिमत्तेचा…

कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर!

कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर, अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिवपदी अॅड.मिलिंद बांदिवडेकर यांची निवडकुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची नवी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष म्हणून निलेश तेंडुलकर तर सचिव म्हणून ॲड.…

error: Content is protected !!