नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले!

मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा गणेशोत्सवात कोकणवासीयांची गैरसोय टळणार; नवी मुंबई–चिपी मार्गावर वाढीव उड्डाणांची तयारी मुंबई : प्रतिनिधी कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या…








