कुडासे येथे नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू!

दोडामार्ग : प्रतिनिधी नव्याने खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूजेनिमित्त मुंबईहून गावी आलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. दादर, मुंबई) या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी…








