मालवणात मच्छिमारांचा एलईडी मासेमारीविरोधात संताप; मत्स्य विभाग कार्यालयावर धडक

“अनधिकृत मासेमारीमुळे उपासमारीची वेळ”; स्थानिक मच्छिमारांचा उग्र आंदोलनाचा इशारा मत्स्य विभागाचे आश्वासन; १२ नॉटिकल अंतरात कडक कारवाई करणार मालवण : प्रतिनिधी मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या अनधिकृत एलईडी लाईट मासेमारीवर कारवाई होत नसल्याबाबत मालवण मधील मच्छिमार नेते…




