वायरी भूतनाथ मंदिर येथे ‘नारळ लढविणे’ स्पर्धेत निलेश घाडी विजेते!

केदार झाड मित्रमंडळाचा उपक्रम; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : महेश कदम केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद…







