ओरोस–डॉन बॉस्को–पिंगुळी शालेय बसफेरी अनियमित वेळेत; कुडाळ युवासेना आक्रमक!

पालकांसह एसटी आगारावर धडक; प्रशासनाला धरला धारेवरबसफेरी वेळेवर सोडण्याचे आगार प्रशासनाचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी ओरोस–डॉन बॉस्को–पिंगुळी या मार्गावरील विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी बसफेरीतील अनियमिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसफेरी वारंवार निर्धारित वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या…








