सिंधुसरस प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणाला दाद बचत गटांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील सिंधुसरस प्रदर्शनाला मंगळवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहाची रंगत चढवली. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या…








