मुंबई-गोवा महामार्गावर पावशीत अपघात!

कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे मालवाहक रिक्षा टेम्पोने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याची घटना आज रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील…








