कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यासाठी कुडाळमध्ये रविवारी (२३ ऑगस्ट) कार डीलर्सची महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील डीलर्स एकवटणार; कार डीलर्सच्या प्रश्नांना मिळणार संघटित व्यासपीठ कोकणातील कार डीलर्सची एकजूट; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती कुडाळ : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यात येत असून, त्यानिमित्त रविवारी (दि. २३…







