Category सिंधुदुर्ग

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको – बँकांना निर्देश मुंबई : राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर दिलासा…

स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट नियोजन हवे!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे; पाणी फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याची भौगोलिक रचना, भूजलाची उपलब्धता आणि पावसातील घट यांचा विचार करून पाणलोट क्षेत्र विकास व शेतीसाठी सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना आखाव्यात. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निकष न ठेवता कोकणातील स्थानिक परिस्थितीला साजेसे…

पिक पंचनामे १६ ऑक्टोबरपूर्वी मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी, मतदार यादी पुनरीक्षण आणि ऑनलाइन डेटा दुरुस्तीचा आढावा सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पिक पंचनाम्यांची कामे १६ ऑक्टोबरपूर्वी मिशन मोडवर पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणीची मुदत ११ नोव्हेंबर…

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरोधी कायद्याबाबत जनजागृतीचे आवाहन!

महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी अंतर्गत समिती आवश्यक ‘नवदुर्गा’ उपक्रमांतर्गत POSH कायद्याची माहिती; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध घालता यावा, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ…

कामाची गुणवत्ता राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य – काका कुडाळकर!

वैभव नाईक यांच्याकडून व्हायरल ‘त्या’ पत्राचा अर्थ त्यांनी आपल्या सोयीनुसार लावू नये माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकरांचा माजी आम. वैभव नाईक यांच्यावर पलटवार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या पत्राचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावण्यापेक्षा त्यामागील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.…

मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

विकासकामांच्या निविदांची मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी चौकशी करण्याची वैभव नाईक यांची मागणी सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक हस्तक्षेप करत असून, आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी इतर ठेकेदारांवर दबाव…

कुडाळ पंचायत समितीत सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सन्मान!

वेळेचे महत्त्व आणि शिस्तीचा मंत्र; माजी सैनिकांनी दिली उपस्थितांना प्रेरणा सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार; जलतारा योजनेवरही मार्गदर्शन कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवारी पंचायत समिती सभागृहात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सभापती…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत महाआरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; आशा स्वयंसेविकांचाही विशेष सन्मान वाढदिवसाचे औचित्य साधत विशाल परब यांचा आरोग्यसेवेचा उपक्रम वेंगुर्ले : वेताळ प्रतिष्ठान तुळस, भाजपा वेंगुर्ला आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांच्या वतीने भाजपा राज्य युवा नेते येथे विशाल परब…

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम!

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना कुडाळ : प्रतिनिधी       यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ, नाले आणि नद्यांवर कच्चे बंधारे बांधण्याचे…

आचरा समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या मुंबईच्या पर्यटकाला जीवदान; दोन मरीन होमगार्डचे धाडस!

मालवण : महेश कदम      आचरा समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागलेल्या मुंबई येथील २५ वर्षीय पर्यटकाला मरीन होमगार्डनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे वाचवले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब या दोघांनी समुद्राच्या जोरदार प्रवाहात धाडसाने बचावकार्य करत पर्यटकाचे…

error: Content is protected !!