डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची डास प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम!

सांगिर्डेवाडी प्रभागात आज डास प्रतिबंधक फवारणी नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवार दि.…








