अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी फलोत्पादन विकास अभियानासाठीमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत!
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विविध फलोत्पादनविषयक घटकांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर …

