Category सिंधुदुर्ग

अपहरण व धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार आरोपी पुण्यातून जेरबंद!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी संशयित आरोपी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू सिंधुदुर्ग : अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी विलास संभाजी वसेकर (वय ३५,…

कुडाळ रेल्वेस्टेशन-बांव रस्त्याच्या दुरवस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक!

दिवाळीपूर्वी दुरूस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन काम न झाल्यास ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा कुडाळ : कुडाळ शहरातून रेल्वेस्टेशन व बांवकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयावर आज सकाळी धडक दिली. यावेळी  बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या…

पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम!

गैरहजर व स्थलांतरित मतदारांच्या याद्यांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीशी संबंधित प्रक्रियेचे ९९.३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करावी. गैरहजर व…

कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर!

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून जागेची पाहणी सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार दिनांक 22 नोव्हेंबर 2026 रोजी भव्य कायदेविषयक सेवा शिबीराचे (Mega Legal Services Camp) आयोजन करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी!

1 हजार 77 नवसाक्षर परीक्षार्थी सहभागी; 901 महिला व 176 पुरुषांचा समावेश सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 195 परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन…

टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक पेन्शन अदालत; तक्रारी 3 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनविषयक तक्रारींच्या निवारणासाठी अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या कार्यालयात शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता डाक पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.      टपाल विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवेत…

‘आदि अनंत’ चित्रपटातून कुडाळचा बालकलाकार आरव आईर मोठ्या पडद्यावर!

अशोक सराफ यांच्यासोबत आरवची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका संकर्षण कऱ्हाडे यांची कथा, पटकथा आणि संवाद, 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित कुडाळ : कुडाळच्या कलाक्षेत्रातील बालकलाकार आरव सुरेश आईर याला ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे.…

लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि भ्रष्टाचाराला मूक संमतीही देऊ नका; भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी पुढे या!

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह कुडाळ : प्रतिनिधी          लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस…

सावंतवाडीत दिवाळीनिमित्त ‘विशालश्री’ बॉडी बिल्डिंग अन् नरकासुर स्पर्धेचा थरार!

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन आंतरराष्ट्रीय विजेते निवेद शेटकर ठरणार आकर्षण; भाजप युवा मोर्चाचा पुढाकार सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चावतीने सावंतवाडी विधानसभा आयोजित भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा तसेच भव्य नरकासुर स्पर्धा दीपावली निमित्त भरवण्यात…

तेरेखोल नदीत मायलेकाची उडी; मृतदेह सापडले!

सावंतवाडी : सातार्डा-रायाचेपेड येथील तेरेखोल खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मायलेकाचे मृतदेह अखेर स्थानिक ग्रामस्थांनी शोधून बाहेर काढले. ग्रामस्थांनी स्वतःहून राबविलेल्या शोधमोहिमेला यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.      मिळालेल्या माहितीनुसार, रायाचेपेड येथील ग्रामस्थांनी खाडीपात्रात…

error: Content is protected !!