मालवण भाजपच्या नगरसेवकांचा शहर विकास समिती नावाचा गट स्थापन!

गटनेतेपदी सौ अन्वेषा आचरेकर यांची निवड मालवण : प्रतिनिधी मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या गटप्रमुख म्हणून मालवण नगरपालिका प्रभाग ९ च्या नगरसेविका…








