मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथे अपघात

खासगी आराम बस–कार यांच्यात अपघात दोघे किरकोळ जखमी; कारचा चेंदामेंदा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरासमोर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले…







