कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव!

ना.बा. रणसिंग, रा.बा. खानोलकर, के. एल. फाटक, दादा मसके यांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची वार्षिक सभा उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक…








