कुडाळ येथे २० डिसेंबर रोजी श्री संत गाडगे महाराजांची ६९ वी पुण्यतिथी कार्यक्रम!
कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – लक्ष्मीवाडी येथे श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. तेथील नागेश…



