माजी आमदार वैभव नाईक शेतीच्या बांधावर; पावशी आणि माणगाव येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी!

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन- वैभव नाईक सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात पंचनामे सुरू न झाल्याने व्यक्त केली नाराजी कुडाळ : भात शेतीला पुरेसा पाऊस न पडल्याने आणि तीव्र स्वरूपाच्या उन्हामुळे…








