विशेष सखोल पुनरीक्षणासाठी चाकरमान्यांना दिलासा; गावी येण्याची गरज नाही!

बीएलओ घरोघरी भेट देणार, दावे-हरकती ऑनलाईन; जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण माहीती जिल्हा प्रशासनाने जाहीर केले पुनरीक्षणाचे वेळापत्रक; मतदार पडताळणीसाठी डिजिटल सुविधांचा लाभ सिंधुदुर्ग : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहीम राबवली जात आहे.…








