शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी!

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ; पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय…








