श्रमिक कामगार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर तर महिला जिल्हाध्यक्ष पदी अंतरा गावडे यांची निवड

श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केली निवड जाहीर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांवर कुडाळात बैठकीत चर्चा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगारांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत…








