पावसाने दडी मारल्याने चेंदवण पडोसवाडी येथील बळीराजा हवालदिल!

विहिरीच्या पाण्याचा आधार घेत भातलावणी कुडाळ : प्रतिनिधी पावसाने अचानक दडी मारल्यामुळे कुडाळ तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांवर तर आता पावसाअभावी लावणीची कामे अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. आपल्या डोळ्यादेखत तयार झालेली रोपे वाळून…








