मालवणी बोली भाषा अभ्यासक म्हणून मालवणी तडकाकार विजय पालकर यांची निवड!

नाशिक येथे झालेल्या बोलीभाषा कार्यशाळेत मालवणीचे प्रतिनिधित्व कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय राज्य विकास संस्था मुंबई व मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने बोली भाषा अभ्यासक कार्यशाळेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते.…








