शक्तिपीठ महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गातून आणावा!

अलाईनमेंट बदण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना निवेदन देणार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहीती कणकवली : प्रतिनिधी शक्तिपीठ महामार्गाची नवीन अलाईनमेंट राधानगरीमार्गे, आंबोली, बांदा, दोडामार्ग, पात्रादेवी अशी आहे. या मार्गाची अलाईनमेंट बदलून कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांना कनेक्टिव्हीटी देण्यात यावी, जेणेकरून…








