कुडाळमधील गणेश घाट कामाचे संपूर्ण श्रेय वैभव नाईक यांचेच; ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील गणेश घाट बांधकाम व परिसर सुशोभीकरणासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. त्यामुळे लोकार्पण होणाऱ्या गणेश घाटाचे संपूर्ण श्रेय वैभव नाईक यांचेच असून,…








