Category सिंधुदुर्ग

देवगडात आंबा बागायतदार आक्रमक; जामसंडेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन!

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; तुटपुंज्या मदतीवर तीव्र नाराजी मुंबईतील अटकावाच्या निषेधार्थ देवगडमध्ये आंबा बागायतदार रस्त्यावर देवगड : प्रतिनिधी     कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली तुटपुंजी मदत, तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकावाच्या निषेधार्थ देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी शनिवारी सायंकाळी जामसंडे…

कणकवलीत येणार्‍या परप्रांतीयांची माहिती ठेवा!

मुलींची छेडछाड प्रकरणी नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी कणकवली : प्रतिनिधी       परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन मुलींची छेड काढल्‍याच्‍या कणकवली शहरातील घटनेबाबत नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांनी शहरविकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका व शहरातील अन्‍य महिलांसह पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांची भेट…

मालवणात नाट्यगृहाच्या परिसरात मद्यपान करणाऱ्या पर्यटकांना जागरूक नागरिकांचा दणका!

सांस्कृतिक ठिकाणी मद्यपान करणे भोवले;पर्यटकांना माफी मागावी लागली मालवण : महेश कदम    मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात गाडी पार्किंग करून नाट्यगृहाच्याच पायऱ्यांवर बसून भर दुपारी दारू पार्टी करणाऱ्या पर्यटक तरुणांना मालवणमधील जागरूक नागरिक व नाट्यप्रेमींनी चांगलाच धडा शिकवल्याची घटना…

हरकुळ विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड!

मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता पावसकर यांचा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला सत्कार कणकवली : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल हरकूळ बु. शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात…

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची इमारत आदर्शवत – वैभव नाईक

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ‘माजी विद्यार्थी स्नेहमेळावा’ उत्साहात संपन्न वैभव नाईक यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली : प्रतिनिधी          ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून…

हुमरमळा-वालावलमध्ये कृषी कार्यानुभव उपक्रम; विद्यार्थीनी गावात दाखल!

मुळदे उद्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचे सरपंच अमृत देसाईंनी केले स्वागत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम सुरू कुडाळ : प्रतिनिधी     उद्यान महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थिनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (वालावल) गावात दाखल झाल्या असुन पुढील सहा महिने या गावात वास्तव्य करुन…

तेंडोलीत कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ; विद्यार्थीनींचे ग्रामपंचायतीत स्वागत!

उद्यान महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थीनी सहा महिने तेंडोलीत करणार शेती अभ्यास आधुनिक बागायती व सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन; तेंडोलीत विद्यार्थिनींचा उपक्रम यशस्वी कुडाळ : प्रतिनिधी     उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असुन पुढील सहा महिने त्या…

ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा!

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप सिंधुदुर्गनगरी…

तिलारी घाटात मालवाहू ट्रकला अपघात; मोठी दुर्घटना टळली!

संरक्षक कठड्याला धडकल्याने ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला तिलारी घाटातील वाहतूक विस्कळीत; वाहनांच्या लांबच लांब रांगा दोडामार्ग : प्रतिनिधी       तिलारी घाटात शनिवारी सकाळी मालवाहू ट्रकला अपघात झाला. धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने ट्रक संरक्षक कठड्याला धडकला. सुदैवाने ट्रक दरीत कोसळण्यापासून बालंबाल…

मालवणात भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

मालवण : प्रतिनिधी)       मालवण शहरातील सागरी महामार्गावर काल गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीररित्या जखमी झाले. याबाबत मालवण पोलिसांनी डंपर चालक प्रभाकर हनुमंत वडार…

error: Content is protected !!