कुडाळ येथे 28 डिसेंबर रोजी चित्रकला मार्गदर्शन कार्यशाळा!

डॉ.प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे होणार बक्षिस वितरण प्रख्यात चित्रकार, शिल्पकार नामानंद मोडक यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात रविवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता…






