जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना गती; अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करा!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेची आढावा बैठक पार पडली. विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि…








