‘हॅप्पी न्यू इयर’ शुभेच्छांच्या नावाखाली फेक एपीके फाईल्सपासून नागरिकांनी सावध रहावे!

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे आवाहन व्हॉट्सॲप-टेलिग्रामवरील फेक फाईल्स धोकादायक; पोलिस प्रशासन सतर्क कुडाळ : प्रतिनिधी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप व टेलिग्रामद्वारे “Happy New Year” अशा शुभेच्छांच्या नावाखाली APK फाईल असलेले संदेश मोबाईल धारकांनी डाऊनलोड करू नये. ते सायबर फसवणूक…








