Category सिंधुदुर्ग

कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.        येथील ठाकरे शिवसेना शाखा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख…

कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथे आज शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.        येथील शिंदे शिवसेना महायुती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष…

कुडाळ–मालवणात माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांची भेट

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ – मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी श्री गणेश मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मालवणमध्ये ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी ‘गांधी जागर’चे आयोजन!

बॅ. नाथ पै सेवांगण अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मालवण : प्रतिनिधी       मालवणमध्ये बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने ‘गांधी जागर २०२६’ व्याख्यानमालेचे दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचार काय…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक!

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती एसपीएफ कोळंबी ब्रूडस्टॉक व आयात प्रक्रियेवर केंद्राचा भर; मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या कायापालटासाठी चर्चा देशातील मत्स्यव्यवसाय जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार; केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नवी दिल्ली : दि २२ जानेवारी     …

“कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही” – मालवणात भाजपची पत्रकार परिषदेतून थेट नाराजी!

भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर – धोंडू चिंदरकर मालवण : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे जागावाटप आणि एबी फॉर्मवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी…

मालवणात 1 अर्ज अवैध; 80 उमेदवारी अर्ज वैध..!

मालवण तालुक्यात 6 जिल्हा परिषद तसेच 12 पंचायत समिती जागा मालवण : प्रतिनिधी     जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली. यात पेंडूर पंचायत समिती आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या महिला…

“समान मत, समान किंमत!” — कणकवलीजवळील बॅनरने निवडणूक रणधुमाळी वाढवली!

जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झळकलेला बॅनर ठरला चर्चेचा विषय सिंधुदुर्ग : प्रतिनिधी           सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीजवळील हळवल फाटा परिसरात झळकलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील वर्दळीच्या हळवल फाटा परिसरात आज…

महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा!

पावशी जि. प. मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन…

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

ठाकरे सेनेचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी : प्रतिनिधी      कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा…

error: Content is protected !!