ठळक घडामोडी

कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
        येथील ठाकरे शिवसेना शाखा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, संतोष शिरसाट, गोट्या चव्हाण, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, अॅड.सुरेंद्र तेली, सतीश कुडाळकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!