कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या माघी गणेश जयंती उत्सवांना माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी श्री गणेश मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.